Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची शिवसेना नेते पदी केली नियुक्ती

एमपीसी न्यूज – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ( Maharashtra ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून काही तास होत नाही.तोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती केली आहे.

Pune : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध मोर्चा आणि आघाडी अध्यक्षांच्या केल्या नियुक्त्या 

 


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आज दुपारी जाहीर प्रवेश केला.त्यावेळी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत,भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन, यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.