_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

 Chinchwad Crime News : सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या 310 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, तरीही काही नागरिक अजूनही मास्क वापरत नाहीत. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी (दि. 13) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 310 जणांवर कारवाई केली आहे.

एमआयडीसी भोसरी (47), भोसरी (12), पिंपरी (14), चिंचवड (26), निगडी (21), आळंदी (21), चाकण (26), दिघी (03), सांगवी (26), वाकड (06), हिंजवडी (14), देहूरोड (16), तळेगाव दाभाडे (28), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (09), रावेत चौकी (15), शिरगाव चौकी (15), म्हाळुंगे चौकी (11)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.