Browsing Category

शहर

Pune : छावा संघटनेतर्फे नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्ससाठी मोफत प्रवासी सेवा

एमपीसी न्यूज - नायडू हॉस्पिटल येथील डॉक्टर व नर्स यांना हॉस्पिटलमध्ये ये - जा करण्यासाठी छावा संघटनेच्या माध्यमातून प्रवासासाठी मोफत वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज (शनिवारी) या उपक्रमाचा शुभारंभ…

Pimpri: पालकमंत्री शहरात फिरकत नसल्याने साई चौकातील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करा – अमोल…

एमपीसी न्यूज - प्राधिकरणातर्फे सांगवी ते रावेत बीआरटीएस रस्त्यावर पिंपळेनिलख येथील साई चौकात उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन महिना झाला आहे. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन करण्याचा अट्टहास राष्ट्रवादीने धरला…

Hinjwadi: तरूणीचा भररस्त्यात विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - मित्रासह हॉटेलमधून जेवन करून घरी जाणार्‍या तरूणीचा एकाने विनयभंग केली. तसेच तिच्या मित्राला शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. हा प्रकार गुरूवारी रात्री अकरा वाजता वाकड-हिंजवडी रोडवर घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली…

Pimpri: ‘कोरोना’संदर्भात आयुक्तांच्या नावाने सोशल मीडियावर ‘फेक मेसेज’…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या नावाने सोशल मीडियात पिंपरी-चिंचवड परिसरात हवेत औषध फवारणीचा एक फेक मेसेज व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाने पोलिसांत याबाबत तक्रार…

Pimpri सरकारी आदेशाला हरताळ फासणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा – यशवंत भोसले

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तु वगळून सर्व दुकाने व मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर येथील उद्योगधंदे धंदे बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाला…

Pimpri : ‘आम्ही तुमच्यासाठी कार्यरत, तुम्ही राष्ट्रहितासाठी घरातच थांबा ; वाकड पोलिसांचे आवाहन

एमपीसी न्यूज - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 21) 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले आहे.  या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत 'आम्ही तुमच्यासाठी कार्यरत आहोत, कृपया तुम्ही…

Pimpri: एमआयडीसीतील लघुउद्योगांचे आजपासून ‘लॉकडाऊन’

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने आज (शनिवार) पासून पुढील आदेश येईपर्यंत एमआयडीसीतील सर्व लघुउद्योग बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड एमआयडीसी 'लॉकडाऊन' झाली. कोरोनाचा…

Pune : सामाजिक शिष्टाचारानुसार रक्तपेढयांनी रक्तसाठा वाढवावा : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज : पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने पुण्यातील रक्तपेढयामध्ये सद्यस्थितीतील रक्तसाठयांचा आढावा घेतला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच यासंदर्भातील…

pune धक्कादायक; परदेशवारी न करताही पुणेकर महिला कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज : परदेशवारी न करता तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संर्पकात न येताही एका ४१ वर्षीय पुणेकर महिलेला कोरोनाची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण कक्षात…

Pimpri : कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व दुकाने बंद करा – राजेंद्र…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणू संसर्ग जलद गतीने पसरत आहे. त्यामुळे शहरातील किराणा दुकान, मेडिकल व दवाखाने व अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने, कारखाने जिल्हा व पालिका प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे 31 मार्चपर्यंत बंद ठेवावेत,…