Browsing Category

चिंचवड

Chinchwad : खासदार श्रीरंग बारणे यांच्या चिंचवडमध्ये भेटीगाठी

एमपीसी न्यूज - चिंचवडगावातील ऐतिहासिक मंगलमूर्ती वाड्यात (Chinchwad)जाऊन मंगलमूर्तींचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड गावातील…

Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती नेहरूनगर (Pimpri) येथील कोर्टात साजरी करण्यात आली. यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. बगे, माजी अध्यक्ष ॲड. नाना…

Moshi : महापालिकेच्या जलवाहिनीला गळती, पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या सेक्टर 11 व 13 भागात स्पाईन रस्ता  (Moshi) येथील मुख्य जलवाहिनीला अचानक गळती झालेली आहे.त्यामुळे त्या ठिकाणी युद्धपातळीवर जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.या सर्व परिसराचा आजचा यापुढील पाणीपुरवठा बंद…

Chinchwad : महात्मा फुले यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - मानवजातीच्या कल्याणाचा आशय परिवर्तनशीलता, चिकित्सा करून (Chinchwad )अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सार्वजनिक सत्य धर्माचे विशेष  महात्मा फुले यांनी मांडले.  आधुनिक भारतातील समाज सुधारक, शिक्षणतज्ञ होते, स्वातंत्र्य, समता, सामाजिक…

Ravet : गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - गॅसचा काळा बाजार करणाऱ्या 19 वर्षीय तरुणावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 5 ने   बुधवारी (दि.10) रावेत येथील जय मल्हार गॅस सेल्स सर्व्हीस (Ravet) दुकानात केली आहे. रामेश्वर भारत शिळे…

Chinchwad : उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते –  गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - उद्योजक हे भारताचे भाग्यविधाते आहेत, असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते  गिरीश प्रभुणे यांनी ( Chinchwad)  काढले. ऑटोक्लस्टर सभागृहात महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित जे. आर. डी. टाटा उद्योग…

Chinchwadgaon : शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत – ह. भ. प. नूर महंमद अत्तार

एमपीसी न्यूज -  "विठोबा, ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा हे महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत ( Chinchwadgaon ) आहेत; तर पंढरपूर हे भाविकांचे माहेर आहे!" असे प्रतिपादन ह. भ. प. नूर महंमद अत्तार यांनी बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर…

Chinchwad : स्वामी समर्थ प्रकटदिनी खासदार बारणे यांनी साधला स्वामीभक्तांशी संवाद

एमपीसी न्यूज- अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ( Chinchwad) मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-आरपीआय-रासप-मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी चिंचवड व लोणावळा येथील श्री स्वामी समर्थ…

PCMC : पाण्याच्या तक्रारी वाढताच 19 मोटार पंपांवर महापालिकेची कारवाई

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील पारा चाळीशी पार झाला असल्याने पाण्याची मागणी सातत्याने वाढू लागली आहे. अशातच आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने समाविष्ट गावासह उपनगरांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने…

Pimpri-chinchwad : श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवानिमित्त भाविक भक्ती रसात तल्लीन

एमपीसी न्यूज - श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्सवात किराणा घराण्यातील गायक भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि त्यांचे सहकारी यांनी 'स्वरसमर्थ अभंगवाणी' हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम सादर केला. हा…