Dilip Sonigara : दिलीप सोनिगरा ज्वेलर्सची दिवाळी निमित्त बंपर ऑफर

एमपीसी न्यूज – खात्रीशीर दागिना तोही गिफ्ट आणि बक्षिसांसह खरेदी करण्याची संधी चिंचवड येथील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स खास त्यांच्या ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत.(Dilip Sonigara) दिवाळीच्या मुहुर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

चिंचवड गावातील दिलीप सोनिगरा ज्वेलर्स नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. याचे कारण आहे त्यांचा विश्वास आणि त्यांच्या दागिन्यात असलेले नावीन्य. आकर्षक व लेटेस्ट फॅशनचे दागिने मिळण्याचे योग्य दालन म्हणजे चिंचवड गावचे दिलीप सोनिगरा ज्वेलर्स. (Dilip Sonigara) दिलीप सोनिगरा यांच्याकडे खास महिलांसाठी मोहिनी ही दागिन्यांची सिरीज उपलब्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये दागिन्यांना पारंपारिकतेसह नाविण्याची जोड देण्यात आली आहे. नवीन नवरीसाठीही एकसे बढकर एक दागिन्यांचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

न्यू क्लेक्शन जोधपुरी
रोजगोल्ड चेन न्यू कलेक्शन

 

Diwali faral : मराठवाडा जनविकास संघातर्फे कष्टकरी वर्गाला दिवाळी फराळ व पोशाखाचे वाटप

त्यांच्या या विश्वासाबरोबरच ते त्यांच्या दागिन्यांना आता बक्षिसांचीही जोड देणार आहेत. यामध्ये  3 हजार रुपयांच्या चांदीच्या खरेदीवर आणि  दहा हजार रुपयांच्या सोने खरेदीवर (Dilip Sonigara) एक कुपन आणि आकर्षक गिफ्ट  ग्राहकांना हमखास दिले जाणार आहे. ही ऑफर 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर या कालावधीत उपलब्ध असून या लकी ड्रॉ कुपनचा निकाल हा 15 नोव्हेंबर रोजी सकाळ या वृत्तपत्रातून जाहीर केला जाणार आहे. त्यामध्ये ग्राहकांना भरघोस बक्षिसे जिंकता येणार आहेत.

दिलीप सोनिगरा यांचे दागिने हे हॉलमार्क असणारे शुद्ध असतात. त्यामुळे तुम्ही काटकसर करून जमा केलेली रक्कम ही सोन्या-चांदीच्या स्वरुपात गुंतवू इच्छित असाल, दिवाळी निमित्त आपल्या जवळच्या खास व्यक्तीला दागिना भेट देऊ इच्छित असाल तर चिंचवडच्या दिलीप सोनिगरा ज्वेलर्सच्या सुवर्णदालनाला नक्की भेट द्या. (Dilip Sonigara) कारण दागिन्याबरोबर ते तुम्हाला देणार आहेत बरेच काही… सोने, चांदी, हिरे, मोती, रत्ने यांच्या विविध डिझाईन्स त्यांच्या उपलब्ध आहेत. मग वाट कसली पाहताय चला खरेदीला….

न्यू मोहिनी कलेक्शन मंगळसूत्र
न्यू कलेक्शन मोहिनी बाय दिलीप सोनिगरा लाॅंग मंगळसूत्र

दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा.लि.
गोल्ड क्राफ्ट बिल्डींग, चापेकर चौक, चिंचवड
संपर्क – 9325639950,  9325639949

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.