Nigdi : स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी लाभत नाही- भाऊसाहेब भोईर
एमपीसी न्यूज - "स्वतःला सिद्ध केल्याशिवाय प्रसिद्धी लाभत नाही!" असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी - चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, पेठ निगडी प्राधिकरण येथे…