Browsing Category

मनोरंजन

Cinema :आपण तेव्हाच मोठे होतो, जेव्हा आपले सहकारी मोठे होतात – प्रविण तरडे

एमपीसी न्यूज - शेतकरी तरूणांवर भाष्य करणारा (Cinema)‘नवरदेव Bsc Agri’ हा मराठी चित्रपट नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. याच चित्रपटाला शुभेच्छा देत अभिनेते प्रविण तरडे यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. शेतकरी…

Madhuri Dixit : माधुरी दीक्षित यांना ‘सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड-2023’ प्रदान

एमपीसी न्यूज - सूर्यदत्त ग्लोबल बिझनेस फोरमतर्फे देण्यात येणारा(Madhuri Dixit) पहिलाच 'सूर्यभारत ग्लोबल अवॉर्ड-2023' प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री माधुरी दीक्षित-नेने यांना प्रदान करण्यात आला. जयपूरमध्ये (राजस्थान) झालेल्या दिमाखदार सोहळ्यात…

Pune : ‘सत्यशोधक’ चित्रपटातील महात्मा ज्योतिराव फुले यांचा लूक रिव्हील 

एमपीसी न्यूज - समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाचा योग्य मार्ग (Pune)  दाखवणारे आणि संघर्ष, विरोध पत्करून प्रत्येक स्त्री शिकलीच पाहिजे असा आग्रह धरून स्वतः या शिक्षणाच्या यज्ञकुंडात उतरलेले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या…

Gaafil Movie : ‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च

एमपीसी न्यूज -  दिग्दर्शक मिलिंद अशोक ढोके हे 'गाफील'च्या माध्यमातून (Gaafil Movie ) प्रेक्षकांसमोर एक अनोखी कलाकृती आणत आहेत. या चित्रपटाचे टायटल पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले. हा चित्रपट येत्या 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित…

Baloch : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला ‘बलोच’ चित्रपट शाळांमध्ये दाखवणार

एमपीसी न्यूज - सीमेपार लढलेल्या मराठी सैनिकांच्या शौर्याची गाथा विद्यार्थ्यांपर्यंत ( Baloch)  पोहोचविण्यासाठी शासनाने बलोच हा मराठी चित्रपट शाळांमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने…

Jawan Movie : वास्तवाची झालर घेऊन व्यवसायिक होणारा ” जवान”

एमपीसी न्यूज - कधी कधी व्यवस्थेशी लढत असताना, दुसऱ्याला आणि स्वतः:ला न्याय देता देता आपण खलपात्र कधी होतो (Jawan Movie) हे कळतच नाही, ज्याला खलपात्र म्हणून रंगवलं जातं तो वाईट असेलच असंही नाही. त्याची सुद्धा काहीतरी बाजू असू शकते हे कोणी…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 51 – कर्म देते पण दैव नेते….फराज खान

एमपीसी न्यूज- साधारणपणे दैव देते पण कर्म नेते असे म्हटले जाते,याच्याबाबत मात्र (Shapit Gandharva) उलटेच घडले. त्याला कर्म (काम) मिळाले, पण देवाने मात्र त्याला ते मिळू दिले नाही. भारतीय सिनेसृष्टीतल्या एका सर्वात यशस्वी सिनेमा त्याला जवळजवळ…

Pune : पुरुषोत्तम करंडकच्या अंतिम फेरीत ‘या’ नऊ संघांचा प्रवेश

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित 58व्या आंतर महाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक (Pune) स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या निकालाची आज घोषणा करण्यात आली असून अंतिम फेरीसाठी 9 संघांची निवड करण्यात आली आहे. Pune : शरद पवार यांनी रिटायर झालं…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 51 – मनस्वी शेखर कपूर

एमपीसी न्यूज: भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीत (Shapit Gandharva) एकदम हटके चित्रपट देणारा दिग्दर्शक म्हणून त्याची ख्याती आहे. मूलत: हिंदी सिनेसृष्टी ज्या हॉलीवूडची प्रेरणा घेते त्या हॉलीवूडमध्ये त्याने उत्तमोत्तम चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले…

Seema Deo : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

एमपीसी न्यूज : मराठी आणि हिंदी चित्रपटांतील (Seema Deo) प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज निधन झाले आहे. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. अल्झायमर या आजाराने त्यांना ग्रासले होते. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…