Gaafil Movie : ‘गाफील’ चित्रपटाचे टायटल पोस्टर लॉन्च
एमपीसी न्यूज - दिग्दर्शक मिलिंद अशोक ढोके हे 'गाफील'च्या माध्यमातून (Gaafil Movie ) प्रेक्षकांसमोर एक अनोखी कलाकृती आणत आहेत. या चित्रपटाचे टायटल पोस्टर नुकतेच लॉन्च करण्यात आले. हा चित्रपट येत्या 15 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित…