Pune : पुणे-सातारा रस्त्यावर कारने घेतला पेट (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- चालत्या कारला आग लागून या आगीमध्ये कार जाळून खाक झाली. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावर हॉटेल पंचमी समोर घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी काहीवेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

https://www.youtube.com/watch?v=7ipG5uOyFxo&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.