Alandi : जय गणेश मंदिरात चंदन उटीद्वारे साकारण्यात आले श्री खंडरायाचे रूप

एमपीसी न्यूज : आळंदी येथील (Alandi) पी एम टी चौक जवळील जय गणेश मंदिरात दि.8 मे रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त श्री गणेशाच्या मूर्तीवर चंदन उटीद्वारे  श्री खंडेरायाचे रूप  साकारण्यात आले.

AIMIM : पिंपरी चौकात अशोकस्तंभ उभारा

यावेळी श्री खंडोबा अवतारातील श्रींचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती.हा अवतार सादर करण्यासाठी  अक्षय भोसले, शरद लोहार सर व विशाल थोरात, गणेश लाड यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.