Khed : शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कडाची वाडी येथील ग्रामस्थांशी साधला संवाद

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कडाची वाडी येथे भेट देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी खेडचे आमदार सुरेश गोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, शिवसेना नेते अशोक खांडेभराड, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, रमेश शिंदे, विलास मुंगसे, सयाजीराजे शिंदे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.