Krishnanagar News : वाढदिवसाचा खर्च टाळून वृद्धाश्रमाला मदत

एमपीसी न्यूज – कृष्णानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा भालेराव यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आनंदघन वृद्धाश्रमाला मदत केली. अन्न-धांन्याचे कीट देण्यात आले.

Vallabhnagar Depot : राज्य परिवहन महामंडळाचे पास नुतनीकरण केंद्र वल्लभनगर आगारात सुरु करण्याची मागणी

यावेळी ज्योती केनगर, रविंद्र घाडगे, भूषण भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजय घोडके, संजय रोकडे, बाळासाहेब भालेराव, पंकज गायकवाड, रजनी सांडभोर, अश्विनी शिंगाडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.