Maval : नवलाखउंब्रेमध्ये महाआरती 

एमपीसी न्यूज – नवलाखउंबरे येथील  स्वयंभू प्रभू श्री रामचंद्रच्या मंदिरात मावळ शिवसेनाच्या वतीने आरती करण्यात आली  हिंदूची राजधानी म्हणजे अयोध्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव  यांनी जाहीर केलं आहे.” हर हिंदू की यही पुकार,पहले मंदिर फिर सरकार” लवकर श्रीराम मंदिर होवे…! यासाठी आरतीचे नियोजन करण्यात आले.
श्रीरामची आरती वारकरी मंडळ अध्यक्ष  ह भ.प.दत्ता शिंदे महाराज व ह भ.प गणेश महाराज जांबले व ह.भ. प गोपीचंद महाराज कचरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली आरतीचे नियोजन शिवसेना तालुका प्रमुख यांनी केले होते आरतीस सल्लागार भारत टाकूर व संघटक अंकुश देशमुख व संघटक यशवंत तुरडे व उपतालुका प्रमुख मदन शेंडगे व चंद्रकांत भोते व भा. वि. से अध्यक्ष धनंजय नवघणे व विभाग प्रमुख राम सावंत व अंदर मावळ संघटक सोमनाथ कोंडे व विभाग प्रमुख जयदास ठाकर व संघटक उमेश गावडे व बाळासाहेब शिंदे व दत्ता वावरे व दीपक कोकाटे व ग्रा.प. सदस्य राजू पडवळ व नितीन बदर आदी शिवसेना पदाधिकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.