Maval : वडगाव मावळ युवा सेना शहरप्रमुख पदी सागर वारूळे यांची निवड

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ युवा सेना शहरप्रमुख पदी(Maval) सागर साहेबराव वारूळे यांची निवड करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड (Maval)जाहीर करण्यात आली आहे. तसे निवडीचे पत्र पश्चिम महाराष्ट्र युवासेनेचे सचिव विश्वजीत बारणे यांनी दिले.

 

याप्रसंगी बाळासाहेब वाल्हेकर (शिवसेना जिल्हाप्रमुख),विश्वजित बारणे(युवासेना सचिव पश्चिम महाराष्ट्र),शरदराव हुलावळे (उपजिल्हाप्रमुख),राजूभाऊ खांडभोर (तालुका प्रमुख मावळ),रामभाऊ सावंत(उप तालुका प्रमुख मावळ),विशाल हुलावळे(युवा सेना प्रमुख मावळ),सुनिल हगवणे(देहू शिवसेना शहरप्रमुख),संजय भोईर(लोणावळा शिवसेना शहरप्रमुख)यांचे उपस्थितीत निवड करण्यात आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.