Mission Begin Again: महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.

या आधीच्या परिपत्रकानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत हे निर्बंध लागू राहणार होते. त्यांना शासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. परिपत्रकात म्हटले आहे की, ज्या-ज्या गोष्टींसाठी वेळोवेळी परवानगी देण्यात आलेली आहे, त्या कायम राहतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III