Browsing Tag

Mission Begin Again

Lockdown extended : राज्यात ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

 एमपीसी न्युज : दिवाळीनंतर राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता घेता राज्य सरकारने (Maharashtra Government) राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबर २०२०च्या…

Pune News : स्पर्धात्मक सरावासाठी पुण्यातले जलतरण तलाव खुले

एमपीसी न्यूज : मिशन बिगिन अगेन अंतर्गत पुण्यातील जलतरण तलाव स्पर्धात्मक जलतरणपटूंच्या सरावासाठी सुरु करण्यास पुणे महापालिकेने परवानगी दिली आहे. आजपासून (शुक्रवार) हे तलाव स्पर्धांच्या सरावासाठी सुरु होऊ शकतील. मात्र, हे तलाव सुरु करण्यासाठी…

Mission Begin Again: महाराष्ट्रात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

एमपीसी न्यूज - राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे शासकीय परिपत्रकात म्हटले आहे.…

Mission Begin Again : ग्रंथालये तसेच मेट्रो 15 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी

एमपीसी न्यूज - मिशन बिगिन अगेन संदर्भात राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये कोविड-१९ मार्गदर्शक सूचनांचे पालन करून 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली…

Maval News: ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत सुरू होणार मावळ तालुक्यातील पर्यटन

एमपीसी न्यूज - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील पर्यंटन स्थळांवर घातलेली बंदी अखेर जिल्हा प्रशासनाने मागे घेतली आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यासंदर्भातील…

Pune News: महाराष्ट्रातील जिम तातडीने सुरु करा; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने परवानगी देऊनही राज्य सरकारने जिम सुरु करण्याबाबत अद्याप परवानगी दिली नाही. नागरिकांची आणि जिम व्यावसायिकांची गरज लक्षात घेऊन तातडीने जिम सुरु करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी आज भाजप शहर चिटणीस सुनील माने…

Schools to Reopen: शाळा 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास केंद्राची परवानगी, महाराष्ट्र शासनाच्या…

एमपीसी न्यूज - देशात 15 ऑक्टोबरनंतर शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राज्य सरकारला त्यांच्या राज्याची…

Pune News: ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करा; महापौरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मद्यालये सुरू झाली, तरी अद्याप ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू झालेल्या नाहीत. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ…

Mumbai news: हॉटेल, रेस्टॉरंट, बारमध्ये फक्त खाण्या-पिण्यापुरता मास्क काढण्यास परवानगी

एमपीसी न्यूज - गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता अनलॉक 5 मध्ये  सुरु होणार आहेत. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचे पालन करणे हॉटेल…

Talegaon Dabhade: ‘मिशन बिगिन अगेन’ ! सर्व प्रकारची दुकानं, वर्कशॉप आजपासून सुरु

एमपीसी न्यूज- मिशन बिगिनच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाच्या दि. 31 ऑगस्ट 2020 च्या नवीन आदेशानुसार दि. 2 सप्टेंबरपासून तळेगावातील आस्थापना कार्यरत राहतील, अशी माहिती शासनाच्या आदेशान्वये उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली.…