Mpc News : एमपीसी न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता यांची स्वानंदबाबा आश्रमास भेट

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजचे व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता (Mpc News) यांनी ठाणे येथील स्वानंदबाबा आश्रम येथे भेट दिली.

लखपतराज मेहता यांच्यासोबत कवी गायक संगीतकार शिवजी पाण्डेय उपस्थित होते. स्वानंदबाबा आश्रमाचे मुख्य विश्वस्त तथा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ल आदी उपस्थित होते.

Chinchwad : ज्या कुटुंबामध्ये महिलांना आर्थिक स्वातंत्र्य ते कुटुंब सक्षम – स्नेहल पटवर्धन

एमपीसी न्यूजचे (Mpc News) व्यवस्थापकीय संचालक लखपतराज मेहता यांनी कवी गायक संगीतकार शिवजी पाण्डेय यांच्यासह स्वानंदबाबा आश्रमास नुकतीच भेट दिली. या भेटीत राजकीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली. प्रेम शुक्ल यांनी मेहता आणि पाण्डेय यांना ‘स्वानंदबाबा दिनदर्शिका’ भेट दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.