MPC NEWS : तपपूर्ती! एमपीसी न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव!

mpc news 12 years anniversary good wishes by reader : वाचकांच्या प्रतिक्रिया आणि पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छा यामुळे आम्हाला आणखी उर्जा मिळाली आहे.

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या तपपूर्ती निमित्त विविध वयोगटातील वाचक आणि हितचिंतकानी एमपीसी न्यूजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया आणि पुढील वाटचालीस दिलेल्या शुभेच्छा यामुळे आम्हाला आणखी उर्जा मिळाली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदा वाचक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला नव्हता. मात्र, फोन, ई-मेल, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम अशा विविध माध्यमातून वाचकांनी एमपीसी न्यूजचा तपपूर्ती सोहळा डिजिटल पद्धतीने साजरा केला.

एमपीसी न्यूजचे कष्ट, जिद्द आणि चिकाटी याला सलाम –   मनोहर पारळकर, औद्योगिक सल्लागार  

एमपीसी न्यूज म्हणजे एकदम अपडेट, खात्री आणि विश्वासार्हता. आपण करत असलेल्या कामाबद्दल आपलं आणि संपूर्ण समूहाचे अभिनंदन आणि सार्थ अभिमान आपल्या कार्याचा – केशव नवले, पत्रकार

वेबपोर्टलच्या माध्यमातून जनजागृती, प्रबोधनात्मक आणि नागरिकांमध्ये सतर्कता ठेवण्याचं जे इंद्रधनुष्य उचलले आहे ते तुम्ही खाली ठेवतो म्हंटले तरी वाचकांच्या आपुलकीमुळे, प्रेमामुळे खाली ठेवता येणार नाही. मी तर मोबाईल चालू केला की, प्रथम एमपीसी न्यूज ॲप पाहिल्यानंतरच इतर ॲप पाहातो. दररोज घडणाऱ्या घडामोडी क्षणार्धात कानावर येऊन धडकतात त्या एमपीएससी न्यूज मुळेच. कोरोनाच्या या कालावधीत तर दैनंदिन वृत्तपत्र वाचायचे आम्ही आपल्या वेब पोर्टल मुळे विसरुनच गेलो. आपण आणि आपल्या टीमने केलेली तप:श्चर्या फळाला आल्याशिवाय राहाणार नाही. आपण पत्रकारितेची जाण ठेवून कुठल्याही समूह सदस्याला या अशा कठीण काळात देखील वा-यावर सोडले नाही ही फारच जमेची बाजू आहे. पत्रकार हाच खरा पत्रकारितेचा आत्मा आहे आणि हेच तुम्ही जाणले. त्यामुळे यश तुमच्या पासून दूर जायला धजावणारच नाही. तुमचा संपूर्ण समूह आमचाच एक भाग आहे. त्यामुळे केवळ शुभेच्छा देऊन गप्प बसणार नाही तर दर वर्षी रक्कम रुपये पांचशे देण्यास मी कटिबद्ध राहील. – प्रकाश जवळकर,  निवृत्त  आरोग्य अधिकारी

एमपीसी न्यूजचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मला अभिमान आहे मी या प्रवासाचा साक्षीदार होतो.पुन्हा एकदा शुभेच्छा – प्रदीप नाईक, माहिती अधिकार कार्यकर्ता

_MPC_DIR_MPU_II

मदतीसाठी व सत्यासाठी सदैव तत्पर पत्रकारिता, पर्यावरण हा इतर माध्यमांसाठी जरी दुय्यम विषय असाला तरी ऋषिकेश सर या गोष्टीसाठी एका हाकेला येणारा व आपलं वाटणारा हक्कचा माणूस तर एमपीसी न्यूज हक्काचं माध्यम, निर्भीड पत्रकारिता. सर्व टीमचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा – प्रशांत राऊल

आपला अभिमान आहे. आपल्या वाटचालीचे आम्ही साक्षीदार आहे.नेहमी संयमाने. काळाची पावले अगोदर ओळखुन आपण सुरुवात केलेली आहे.आपले यश असेच वाढत राहो. – राजेंद्र सोनवणे, कवी वादळकार

पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत निष्ठापूर्वक आणि विधायकतेने आपण करत असलेल्या वाटचालीला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यानिमित्ताने आपले व आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा – श्रीकांत चौगुले

आपण करत असलेलं काम कौतुकास्पद आहे. यापुढेही आपली अशीच प्रगती होवो व पत्रकारिता बहरत जावो आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा – विठ्ठल नाना वाळुंज, पर्यावरण मित्र आणि भूगोल फांऊडेशन संस्थापक, अध्यक्ष

तुमच्या कामाला आणि कष्टाला सलाम. पत्रकारितेच्या क्षेत्रात अत्यंत निष्ठापूर्वक आणि विधायक वाटलीसाठी शुभेच्छा – गणेश थोपटे, मुक्त पत्रकार

एमपीसी न्यूजने बारा वर्ष पूर्ण केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. एमपीसी न्यूज म्हणजे विश्वासार्हता आणि अधिक जलद न्यूज सेवा देणारे संकेतस्थळ. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा – सुनील मडकीकर

सुलभा उबाळे, अश्विनी भोगाडे, विजय भोजने, बाबू नायर, भास्कर रिकामे, अमृता ओंबाळे, अमित गावडे, प्रवीण बिचे, उत्तम कुटे, दिनेश देवकाते, सय्यद समीर, राजेंद्र आठवले, सतीश कदम, मिलींद वैद्य, शंकर सदार, सागर खुडे, संदीप पवार, संजय लाहोटी, गणेश जवळकर, प्रकाश अग्रवाले, वैशाली तपशाळकर, जिगर हिंदोचा, अहमद शेख, यशश्री मालुसरे-पाटील, निर्मला जगताप, दीपक पाटील, महेश देवराज, प्रदीप मोरे, अनुप जयपूरकर, श्रद्धा टेमकर, सुचित वैद्य, केतन दाभाडे, रिषी उनियाल, जितेंद्र जैन, जयंत भोसले, उल्हास टकले, अतुल कडू, सतेज पोकळे, मनीषा हिंगणे, संदीप अमर, योगेश डहाळे, अभिजीत तोंडफळे, श्याम सोनार, अशोक गायकवाड, राहुल लुंकड, श्वेता रेंभोटकर, संदेश मुखेडकर, मधु सबनानी, गोपीचंद बोरकर, रामचंद्र भिडे, सोनिया त्रिपाठी, प्रशांत दिनोकर, नितीन भोसले, विकास चौधरी, अंकुश दाभाडे, मनेश म्हस्के, अशिष मनपूरकर, अशिष भागवत, दिनेश वीर, सुनील कुंजीर, तेजस्वीनी घोरपडे, राजेश कोरडे, शर्मिला पवार, कमलेश निकम, चेतन बेंद्रे, संदिप बांबे, उमेश वाघेला, माणिक धर्माधिकारी, सिद्धार्थ नाईक, राहुल घोलप, मयुर जैस्वाल, विशाल विकारी, योगेश गरूड, मनोज पाळसाय, शकुंतला रामू, सचिन चपळगावकर, आनंद पानसे, आनंद दप्तरदार, विवेक कुलकर्णी, देवीदास बडगुजर, गौरव भावसार, अविनाश पिसाळ, मानव कांबळे, मिलिंद खंडाळकर, महेश भालेकर, अरूण शर्मा, श्रीराम गोखले, आप्पासाहेब शिंदे, देवराज घोरपडे, तन्मय डुंबरे, लालचंद मुथियान, राजेश वार्लेकर, अमित पिसाऴ, आनंद केसकर, प्रकाश कुलकर्णी, हरिभाऊ हांडे, श्रीकांत मापारी, श्रीधरन थंबा, मंदार अडकर, समीर शेख, राजेश राणे, भारती घोरपडे, अतुल भोंडवे, पराग लागू, प्रवीण अहीर, कार्तिकी लवाटे, किरण जगदाळे, तुषार केसर, गीतांजली मंडलिक, नवीन लायगुडे, राहुल देशपांडे, निनाद थत्ते, भूपेश मोडक, अमित देशपांडे, अतुल पवार, मंदार भोईर, अनिल धोत्रे, सतेज नजारे, डॉ. स्वाती आसबे, ज्योती देशपांडे, प्रदीप पाटील, सचिन काळभोर, राजेंद्र पोटे, शिरीष पडवळ, सुनील पाटील, देवेंद्र भोसले, निहार थत्ते, धनंजय शेडबाळे, अमित जाचक, सुजित दिलीप, विश्वनाथ गरूड, शरीफ शेख, विमलकर कदम, वैभव घुगे, सुहास रेळेकर, गणेश थोपटे, युनिस खातिब, नितीन भोसले, योगेश गरूड, दशरथ तळेकर, विनीत इनामदार, योगेश कुंभार, स्वाती पालकर, विनय काकोडकर, विष्णू सानप, पंकज लासगावकर, मंगेश गारोळे, संपदा भालेराव, सोमनाथ देशकर, संदीप पवार, उर्मिला छाजेड, स्मिता मुधोळ, प्रदीप भालेराव, विजयसिंह बैस, लक्ष्मण माने, विलास कुटे, पंढरीनाथ म्हस्के, अपर्णा खोत, शरद दादा भोसले, भालचंद्र मगदूम, सचिन चिखले, संजीवनी कुलकर्णी, किरण धरणे, निर्मला जगताप, संतोष वाळके, सारंग कामथेकर, अजय कांबळे, किरण खेडकर, विलास चव्हाण, कृष्णा पांचाळ, राजेंद्र सोनवणे, दिनेश थिटे, अतुल कडू, सुचेता गोखले, गौरव साळुंखे, मंजिरी तिक्का, नवनाथ राठोड, प्रकाश ढाले, बाळकृष्ण उऱ्हे, रोहन सोनाळे, अरुण गायकवाड, ज्ञानेश्वर दाभाडे, प्रसाद सोहोनी, रघुनाथ कुचिक, संजय माने, अशोक गायकवाड, शुभदा कुलकर्णी, समर्थ पटेकर, मुक्ता सोहोनी, प्रतिभा कुलकर्णी, सुमेधा मोडक, अर्चना दहिवाल, माणिक डगरे, मनोहर दीक्षित, उदयकुमार पाटील, प्रमोद दाभाडे, मनोज भूमकर, संजय परळीकर, कमलेश निकम, किरण परळीकर, उत्तम कुटे, मीनल खाडिलकर, अनिल कुमार दीक्षित, किशोर कुलकर्णी, भारती सहस्रबुद्धे, विनायक कुलकर्णी, व्यंकटेश सारगे, गिरीश लेले, अमेय वाखरे, हेमंत बेडेकर, चंद्रकांत पालकर, दत्तात्रय जोशी, दीपक भिसे, विशाल विकारी, सीमा लिमये, सोनाली ओक, उत्तम केंदळे, मोहन कलाटे, प्रकाश देसाई, संतोष मिश्रा, बाबासाहेब राक्षे, पराग पाथरूडकर, संदेश पुजारी, रेखा आठवले, मिलिंद श्रीखंडे, दांगट अविनाश, संजय शिंदे, राजेंद्र शिरुडे, संजीवनी पांडे, वनिता सावंत, अमोल काकडे, सोमनाथ हरपुडे, विनायक डुबल, गजानन चिंचवडे, स्वाती कुलकर्णी, श्रीधर दीक्षित, हर्षद कुलकर्णी, प्रकाश पाटील, मकरंद जोशी, अरुण खोरे, श्रीकांत टिळक, नितीन ब्रह्मे, गुणवंती परास्ते, श्रीकांत कुलकर्णी, संतोष साठे, कविता रणदिवे, सुरेखा गोखले, सुहास रेळेकर, अमोल देशपांडे, विवेक कुलकर्णी, ओमप्रकाश राठी, लता सोनवणे, विजय जगताप, सारंग माताडे, समीर इनामदार, मिलिंद निकम, सुभाष इनामदार, अरुण लोकरे, प्रशांत दिवेकर, चंद्रशेखर भांगे, मुग्धा आडकर, गणेश जगताप, रामचंद्र रानडे, श्रीराम परदेशी, अतुल पवार, प्रकाश यादव, दीपक जाधव, अनिल दीक्षित, क्रांतीकुमार करुळकर, वैभव घुगे, शिवानंद चौगुले, मुकुंद देव, रुपेश कुलकर्णी, मधू जोशी, नवदीप देशमुख, आकाश मोरे, संपदा कुलकर्णी, श्रीकांत पवार, विश्वास देशपांडे, जयदेव अक्कलकोटे, सुरेश कंक, विकास भागवत, गुरुदास भोंडवे, प्रा.दिगंबर ढोकले, आर्किटेक्ट वसंतराव तापकीर, बांधकाम व्यावसायिक अरुण इंगळे, नागेश वसतकर, श्रीकृष्ण अत्तरकर, बाजीराव सातपुते (पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार प्राप्त), हनुमंत देशमुख, नाना काळभोर, आशा लांडे, डॉ. रेखा सुपेकर, वैशाली देवकर, संगीता दाहोत्रे, सुधा कोकाटे, अनिता कबाडी, सीमा बहिरट, विलास भेगडे, संतोष खोल्लम आदींनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.