MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग तीन)

आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर 25 विजेत्या स्पर्धकांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

नामवंत सुवर्णपेढी केडी सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे प्रायोजक असून त्यांच्या वतीने 25 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

 

 

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Bappa) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून (MPC News Online Bappa) संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या अग्रगण्य मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 25 स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी (MPC News Online Bappa)

1) या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवाशीच सहभागी होऊ शकतात.

2) एक स्पर्धक त्यांच्या बाप्पांचे जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करू शकतात.

3) कोणत्याही फोटोचा फाईल साइज दहा एमबी पेक्षा जास्त असू नये. 

4) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

5) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसराच्या बाहेरील गणेश भक्त देखील त्यांच्या बाप्पांचे फोटो पाठवू शकतील, ते प्रसिद्ध देखील केले जातील, मात्र पारितोषिकासाठी ते अपात्र राहतील.

6) स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.

7) स्पर्धेतील विजेत्यांना प्रायोजक सुवर्णपेढीत प्रमाणपत्र व चांदीचे नाणे प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरून आपल्या लाडक्या बाप्पांचे फोटो अपलोड करावेत.

https://forms.gle/V6F9wZ7ePtS8wXwP9

MPC News Online Bappa
युविका सायम, श्रीराम कॉलनी, भोसरी

 

MPC News Online Bappa
विजय एरंडे, वतननगर, तळेगाव दाभाडे

 

MPC News Online Bappa
वेद धिमटे, नाथकृपा, दळवीनगर, चिंचवड

 

MPC News Online Bappa
वासुदेव लेंडघर, आळंदी

 

MPC News Online Bappa
तुकाराम वाघ, मोईगाव, चिखली

 

MPC News Online Bappa
स्वराज पानकडे, शिल्पा हॉटेल, डीपी रोड, पिंपळे निलख

 

MPC News Online Bappa
सुजित निवेकर, पीएमसी स्कूल जवळ, दत्तवाडी, पुणे

 

MPC News Online Bappa
श्री सिद्धीविनायक व्यापारी संघटना, देहूरोड

 

MPC News Online Bappa
संध्या ढमाले, हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी

 

MPC News Online Bappa
संदेश सानप, नारायण पेठ, पुणे

 

MPC News Online Bappa
सचिन भुंबक, सॅनिटरी चाळ, भाजी मंडई, पिंपरी

 

MPC News Online Bappa
ऋषिकेश महाजन, खान्देश नगर, गंधर्वनगरी, मोशी

 

MPC News Online Bappa
ऋषिकेश कुलकर्णी, श्रीनगर, तळेगाव दाभाडे

 

MPC News Online Bappa
रेखा शिंपणकर, चिखली

 

MPC News Online Bappa
राहुल मांजरे, बुद्धनगर, निगडी

 

MPC News Online Bappa
प्रिया हिंगे, भोसरी

 

MPC News Online Bappa
प्रतीक ढमाले, मोरवाडी, पिंपरी
MpcNews Online Bappa
पराग मावल, वाल्हेकरवाडी चिंचवड 
MpcNews Online Bappa
पंकज शिंदे, लक्ष्मीनगर, मोशी
MpcNews Online Bappa
नितीन गट्टणी, उद्यम नगर, पिंपरी

MpcNews Online Bappa
नितीन चंद, आळंदी रोड, शास्त्री चौक, भोसरी
MpcNews Online Bappa
नीलेश जगताप, म्हत्रे वस्ती, चिखली,पिंपरी चिंचवड

 

MpcNews Online Bappa
निखिल खेंगले, केशवनगर, वडगाव मावळ

 

MPC News Online Bappa
नेहा गुंजाळ, पंतनगर, जाधववाडी, चिखली

 

MPC News Online Bappa
मनीषा सानप, नारायण पेठ, पुणे

 

MPC News Online Bappa
महेंद्र वाळुंज, संत तुकाराम नगर, इंदोरी

 

MPC News Online Bappa
लक्ष्मण भोर, तुळजाभवानी नगर, लेन नं. 6, खराडी, पुणे

 

MPC News Online Bappa
कोमल दुदानी, वल्लभनगर, पिंपरी

 

MPC News Online Bappa
किशोरी रेळेकर, रावेत रोड, आकुर्डी रेल्वे स्टेशन

 

MPC News Online Bappa
किरण गायकवाड, गवळीनगर, भोसरी

 

MPC News Online Bappa
हृषीकेश अत्रे, तळेगाव दाभाडे

 

MPC News Online Bappa
दीपाली सुनील माळी, आदर्शनगर, पांचाळ कॉलनी, दिघी

 

MPC News Online Bappa
चित्रा मेढेकर, बिजलीनगर, चिंचवड

 

MPC News Online Bappa
बसवराज स्वामी, दुर्गेश्वर मंदिराजवळ, पेठ क्र. 26, निगडी प्राधिकरण

 

MPC News Online Bappa
अथर्व मिसाळ, मोहननगर, चिंचवड

 

MPC News Online Bappa
अस्मिता मुऱ्हे, सोमाटणे, ता. मावळ

 

MPC News Online Bappa
आशिष शिवशरण, दामू आण्णा लांडगे चाळ, कासारवाडी

 

MPC News Online Bappa
आशिष ढमाले, जय गणेश व्हिजन, आकुर्डी

 

MPC News Online Bappa
अमोल शेटे, जाधववाडी, सावता माळी मंदिर रस्ता, चिखली

 

MPC News Online Bappa
आदित्य मिश्रा, मासुळकर कॉलनी, अजमेरा रोड, पिंपरी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.