Narhe News : भंगारमालाच्या गोडाऊनला भीषण आग

एमपीसी न्यूज -रात्री 12 वाजता नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक येथे भंगारमालाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना (Narhe News) घडली आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले.रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत होते.दरम्यान या आगीमुळे कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

Pune News : गॅस पाईपलाईन लिक झाल्याने भीषण स्फोट, सिंहगड रस्त्यावरील घटना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.