Nashik News: महसूल अधिकाऱ्यांची हजेरी आता डिजिटल स्वरूपात 

एमपीसी न्यूज – नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात बायोमेट्रिक थंब प्रणालीचे आज (शुक्रवारी) उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उपायुक्त अर्जुन चिखले, उपायुक्त अरविंद मोरे, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.