Ravet News : ओम प्रतिष्ठानच्या विद्यांगण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : ओम प्रतिष्ठानच्या विद्यांगण इंग्रजी माध्यमाच्या  (Ravet News)शाळेमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कल्पना दाभाडे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आले.

Tukaram Maharaj : बागेश्वर महाराजांनी मागितली वारकरी संप्रदायाची माफी

विद्यांगण इंग्लिश मिडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतांवर  नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली.(Ravet News) त्यानंतर बक्षीस वाटप करून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. खाऊ वाटपानंतर प्रजासत्ताक दिनाचा हा सुंदर सोहळा संपन्न झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.