Pune Water supply: पुण्यामध्ये गुरुवारी 13 तारखेला ‘या’ ठिकाणी पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज: गुरुवार दिनांक 13 रोजी वडगाव जलकेंद्र परीसराच्या अखत्यारीत येणारा पाणीपुरवठा (Pune Water supply) बंद राहणार आहे.

वडगाव जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, वडगाव रॉ वॉटर व राजीव गांधी पम्पिंग येथील विद्युत/पम्पिंग विषयक व वितरण विभागाकडील स्थापत्य विषयक तातडीचे दुरुस्तीचे काम करावयाचे असल्यामुळे पाणीपुरवठा बंद राहणार (Pune Water supply) आहे. तसेच शुक्रवार 14 तारखेला सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

NIMA : निमाच्या अध्यक्षपदी डॉ प्रताप सोमवंशी

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

लष्कर जलकेंद्र भाग: संपूर्ण हडपसर परिसर, संतवावाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काले पडळ, बीटी कावडे नगर, भीमानगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूलकर मला, पुणे कॅंटॉन्मेंट बोर्ड, केशवनगर, साडे सतारा नळी, फुरसूंगी, ऊरुळी देवाची, मांजरी, शेवाळ वाडी, खराडी, वडगाव शेरी, संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालढाक्का रोड, येरवडा गांव, एन आय बी एम रोड, रेसकोर्स, इ

वडगाव जलकेंद्र भाग: हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, एवळेवाडी, सहकारनगर, आंबेडकर नगर, टिळक नगर, दाते बस स्टॉप, इ.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.