PCMC : शहरातील एमआयडीसीचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या शुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या (PCMC) दुरुस्तीकरिता उद्या (गुरुवारी) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.  शुक्रवारी पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

Pune : फक्त 200 रुपयांसाठी उगारला कोयता, चतु:शृंगी पोलिसांकडून गंभीर दखल नाही 

या दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, दिघी या भागात पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाण्याचा आवश्‍यक साठा करून ठेवावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले (PCMC) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.