Pimpri : ‘भारत बनाओ समिती’च्या अध्यक्षपदी बाबासाहेब कलाटे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड “भारत बनाओ समिती” च्या शहर कार्यकारणीवर उपाध्यक्षपदी बाबासाहेब कलाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्तीमुळे वाकड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कलाटे हे गेली ३५ वर्ष सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.