Pune : अशी आहेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर मतदारसंघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा ताणून धरत अखेर प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल शुक्रवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे कोणत्या मतदार संघात उमेदवारीसाठी किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत याची माहिती जाणून घ्या……

कोथरूड विधानसभा मतदारसंघ

चंद्रकांत पाटील (भाजप), स्वप्नील दुधाने (राष्ट्रवादी), किशोर शिंदे (मनसे), दीपक नारायणराव शमदिरे (वंचित बहुजन आघाडी), अभिजित हिंदुराव मोरे (आप), सोनाली उमेश ससाणे (संभाजी ब्रिगेड)

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ

रमेश बागवे (काँग्रेस), सुनील कांबळे ( भाजप), लक्ष्मण आरडे (वंचित बहुजन आघाडी), खेमदेव सोनावणे (आप), हिना शफिक मोमीन (एमआयएम), अमित मोरे (अपक्ष)

कसबापेठ विधानसभा मतदार संघ

मुक्ता टिळक (भाजप), अजय बबनराव शिंदे (मनसे), तौसिफ़ अब्बास शेख (संभाजी ब्रिगेड), युवराज प्रकाश भुजबळ (वंचित बहुजन आघाडी), कमल ज्ञानराज व्यवहारे (अपक्ष), नवनाथ गेनूभाऊ रणदिवे (अपक्ष), अल्ताफ करीम शेख (अपक्ष), इम्रान अन्वर शेख (अपक्ष), स्वप्नील अरुण नाईक (अपक्ष), राजेश सिद्राम जन्नू (अपक्ष),

खडकवासला विधानसभा मतदारसंघ

भीमराव तापकीर (भाजप), रमेश आनंदराव कोंडे (शिवसेना), सचिन दोडके (राष्ट्रवादी), तात्याबा आखाडे (वंचित बहुजन आघाडी), अरुण नानाभाऊ गायकवाड (बसपा), डॉ. सोमनाथ अर्जुन पोळ (अपक्ष), रमेश आनंदराव कोंडे (अपक्ष),बाळू हनुमंत प्रताप (अपक्ष), बलाडे दीपक बबन (अपक्ष), ऍड. राहुल भगवान बगाडे (अपक्ष)

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ

चंद्रकांत परमेश्वर सावंत (शिवसेना), योगेश तुकाराम मुळीक (भाजप), सुनील विजय टिंगरे (राष्ट्रवादी), बापूसाहेब पाठारे (राष्ट्रवादी), गणेश बाळकृष्ण ढमाले (आप), जगदीश तुकाराम मुळीक (भाजप), डॅनियल रमेश लांडगे (एमआयएम), राजेश दत्तात्रेय बंगाळे (बसपा), विठ्ठल जयराम गुल्हाणे (बळीराजा पार्टी), प्रवीण बापूराव गायकवाड (वंचित बहुजन आघाडी), प्रसाद सुभाष कोद्रे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), प्रकाश रायभान पारखे (संभाजी ब्रिगेड पार्टी), सतीश गजानन मुळीक (अपक्ष), सविता अर्जुन औटी(अपक्ष), शशिकांत धोंडिबा राऊत (अपक्ष), अग्रजीतसेन मुळीक (अपक्ष), भोसले संजय शशिकांत (अपक्ष), हनुमंत पंडागळे (अपक्ष), जितेंद्र अशोक भोसले (अपक्ष), बाळाभाऊ साधू पोटभरे (अपक्ष), दादू भाऊराव रामसिंग (अपक्ष), मोहन सोपान लोणकर (अपक्ष), विशाल बबन गोरे (अपक्ष)

हडपसर विधानसभा मतदारसंघ

खंडू सतीश लोंढे (काँग्रेस), योगेश कुंडलिक टिळेकर (भाजप), वसंत कृष्णाजी मोरे (मनसे), गंगाधर विठ्ठल बढे (शिवसेना), चेतन विठ्ठल तुपे (राष्ट्रवादी), घनशाम आनंद हाके (वंचित बहुजन आघाडी), जाहीद इब्राहिम शेख (एमआयएम), शशिकांत अशोक गायकवाड (हिंदुस्थान जनता पार्टी), दीपक महादेव जाधव (बसपा), खंडू सतीश लोंढे (अपक्ष), राकेश हरकु वाल्मिकी (अपक्ष), गंगाधर विठ्ठल बढे (अपक्ष), घनशाम आनंद हाके (अपक्ष), अल्ताफ करीम शेख (अपक्ष), अरुण लक्ष्मण शिरसाट (अपक्ष), सुभाष काशिनाथ सरवदे (अपक्ष), अनामिका शिंदे (अपक्ष), नूरजहान चिरगुद्दीन शेख (अपक्ष), विकास राजाराम अष्टुळ (अपक्ष), अंजुम झकेरिया इनामदार (अपक्ष), मोहम्मद जमीर शेख (अपक्ष)

पर्वती विधानसभा मतदारसंघ

माधुरी सतीश मिसळ (भाजप), अश्विनी नितीन कदम (राष्ट्रवादी), संदीप भाऊशेठ सोनावणे (आप), सत्यु सिद्राम भगाळे (बहुजन मुक्ती पार्टी), ऋषिकेश मनोहर नांगरे पाटील (वंचित बहुजन आघाडी), परमेश्वर दादाराव जाधव (अपक्ष), करमरकर अरविंद प्रभाकर (अपक्ष), रोहित अशोक नारायणपेठ (अपक्ष), राहुल दत्तात्रेय खुडे (अपक्ष), उल्हास वसंतराव बागुल (अपक्ष), नितीन मधुकर कदम (अपक्ष), निखिल सुनील शिंदे (अपक्ष), सुरेश भुराराम चौधरी (अपक्ष), दीपक रामलाल घुबे (अपक्ष)

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ

अंजनी सुनील साठे (अपक्ष), दत्तात्रेय रंगनाथ बहिरट (काँग्रेस), फिरोज शमसुद्दीन मुल्ला (अपक्ष), कैलास दत्तात्रय गायकवाड (हिंदुस्थान जनता पार्टी), संजय हनुमंत तुरेकर (अपक्ष), अनिल शंकर कुऱ्हाडे (वंचित बहुजन आघाडी), सत्यवान बबन गायकवाड (बसपा), सुहास भगवानराव निम्हण (मनसे), रवींद्र बंसीराम महापुरे (अपक्ष), ऍंथोनी ऍंथोनीदास अलेक्स (अपक्ष), श्रीकांत मधुसूदन जगताप (अपक्ष),

भोसरी विधानसभा मतदारसंघ

महेश किसान लांडगे (भाजप / अपक्ष), पूजा महेश लांडगे (भाजप), विलास लांडे (राष्ट्रवादी / अपक्ष), दत्तात्रय साने (राष्ट्रवादी / अपक्ष), दत्तात्रेय कोंडीबा जगताप (राष्ट्रवादी), वहिदा शेख (समाजवादी पार्टी / अपक्ष), विश्वास गजरमल (जनहित लोकशाही पार्टी), ज्ञानेश्वर सुरेश बोराटे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), शाहनवाज जब्बार शेख (वंचित बहुजन आघाडी), विजय लक्ष्मण आरख (बहुजन मुक्ती पार्टी), राजवीर दशरथ पवार (हमारी अपनी पार्टी), राजेंद्र आत्माराम पवार ( बसपा), महेश दिलीप तांडेल (अपक्ष), मिलिंदराजे दिगंबर भोसले (अपक्ष), छाया संजय जगदाळे (अपक्ष), भाऊ रामचंद्र अडागळे (अपक्ष), हरेश बाबुराव डोळस (अपक्ष), मारुती गुंडाप्पा पवार (अपक्ष), जालिंदर किसन शिंदे (अपक्ष), विष्णू एकनाथ शेळके (अपक्ष)

चिंचवड विधानसभा मतदारसंघ

लक्ष्मण पांडुरंग जगताप (भाजप), प्रशांत शितोळे (राष्ट्रवादी / अपक्ष ), शंकर पांडुरंग जगताप (भाजप), नितीश दगडू लोखंडे (जनहित लोकशाही पार्टी), महावीर उर्फ अजित प्रकाश संचेती (भारतीय राष्ट्रवादी पार्टी), राजेंद्र माणिक लोंढे (बसपा), विजय निवृत्ती वाघमारे (बसपा), एकनाथ नामदेव जगताप (बहुजन मुक्ती पार्टी), राजकुमार घनश्याम परदेशी (जनता पार्टी), प्रकाश भाऊराव घोडके (वंचित बहुजन आघाडी), छाया चंद्रकांत देसले (पीडब्ल्यूपीआई), धर्मपाल तंतरपाळे (अपक्ष), सुरज अशोकराव खंदारे (अपक्ष), राहुल तानाजी कलाटे (अपक्ष), मिलिंदराजे दिगंबर भोसले (अपक्ष), राजेंद्र मारुती काटे (अपक्ष), जावेद रशीद शेख (अपक्ष), कैलास दशरथ परदेशी (अपक्ष), रवींद्र विनायक पारधे (अपक्ष)

पिंपरी विधानसभा मतदारसंघ

अमित गोरखे (भाजप / अपक्ष), बाळासाहेब नामदेव ओव्हाळ (काँग्रेस / अपक्ष), ऍड गौतम चाबुकस्वार (शिवसेना), सुंदर मसुकांत कांबळे (काँग्रेस / अपक्ष), अण्णा दादू बनसोडे (राष्ट्रवादी / अपक्ष), दीपक महादेव ताटे (भापसे), सुलक्षणा धार (राष्ट्रवादी), अजय हनुमंत लोंढे (अपक्ष), विजय हनुमंत रणदील (अपक्ष) युवराज दाखले (अपक्ष), हेमंत अर्जुन मोरे (अपक्ष)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.