Browsing Tag

Election 2019

Pune : जिल्ह्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादी-काँग्रेस 9 तर भाजप एका ठिकाणी आघाडीवर

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दहापैकी सात मतदारसंघात राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, सुनील शेळके, अतुल बेनके, अशोक पवार, काँग्रेसचे संजय जगताप व…

Bhosari: निकालापूर्वीच झळकले महेश लांडगे यांचे ‘पर्मनंट आमदार’चे फलक !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे; मात्र, भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचे आजच आमदार झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे…

Pimpri: पिंपरी कोणाचे चाबुकस्वार की बनसोडे?, चिंचवडमधून जगताप की कलाटे, भोसरीतून लांडगे की लांडे?…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या तीनही विधानसभा मतदारसंघातील लढतीच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार पुन्हा मतदारसंघ ताब्यात घेतात की राष्ट्रवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे हे…

Pune : उद्या निकाल ! उमेदवारांची धाकधूक वाढली !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा उद्या गुरुवारी (दि. 24) निकाल लागणार आहे. सोमवारी 21 तारखेला मतदान झाल्यापासून उमेदवारांच्या डोळ्यांची झोपच उडाली आहे. यावेळी पुणे शहरात भाजप आठही जागांवर विजय मिळवण्याची शक्यता कमी असून एक ते दोन जागांवर…

Chinchwad : अपक्ष उमेदवाराला विनाकारण धक्काबुक्की करत पैसे मागितल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर…

एमपीसी न्यूज - अपक्ष उमेदवाराला चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी विनाकारण धक्काबुक्की करून धमकी देत पैशांची मागणी केली. असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अपक्ष उमेदवार अजय लोंढे यांनी सहाय्यक…

Bhosari : भोसरीकर कुणाच्या बाजूने ? भाजप की पुन्हा अपक्ष ?

एमपीसी न्यूज - मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून अपक्षांच्या बाजुने कौल देणा-या भोसरी मतदारसंघातील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. यंदा 59 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भोसरीतील…

Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण…

Pimpri: पिंपरीत वाढीव मतदानाचा टक्का, कोणाला देणार धक्का ?

एमपीसी न्यूज - ...यंदाही उमेदवारी मिळेल की नाही याची धाकधूक असणारे विद्यमान आमदार,.....कुंपणावर बसून उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षांतराच्या तयारीत असलेले मात्र उमेदवारी कापल्यानंतर बंडखोरी करण्याचा इशारा दिलेले माजी आमदार.......पक्षाने…

Talegaon Dabhade : भर पावसातही सुनील शेळके यांच्या तळेगावातील दुचाकी रॅलीला उदंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तळेगावमध्ये आयोजित केलेल्या दुचाकी रॅलीला भर पावसातही तुफान प्रतिसाद मिळाला.…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्याकडे वाहतूक नियोजनाची दूरदृष्टी -रामकृष्ण पांचाळ

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांनी भोसरी परिसरात दूरदृष्टीने वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यामुळे भोसरी परिसरात नित्याची बाब ठरलेली वाहतूककोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे. अशी प्रतिक्रिया…