Pimpri Chinchwad : छट पूजे निमित्त नदी घाटांवर सूर्यास्त पूजन

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात आज सायंकाळी छत पूजेच्या (Pimpri Chinchwad)पार्श्वभूमीवर पवना, मुळा, इंद्रायणी नदीच्या घाटांवर सूर्यास्त पूजन करण्यात आले.

छट पूजा उत्तर भारतीय बांधवांचा महत्त्वाचं (Pimpri Chinchwad)सण म्हणुन गणला जातो. 19 नोव्हेंबर रोजी शहरात छट पूजे निमित्त मोठ्याप्रमाणात पहाटे आणि

 

सायंकाळी छट मातेची पूजा करून उपासना करण्यात आली. उद्या 20 नोव्हेंबर रोजी देखील पहाटे आणि आणि सायंकाळी छत मातेची पूजा करण्यात येणार आहे.

 

नदीकाठावर बेदी उभारून त्यासमोर दिवे लावून हळदी कुंकवाची रांगोळी काढून देवीला नैवेद्य दाखविण्यात येते.

Pimpri : छठ महापुजा निमित भव्य गंगा आरती भाविकांची अलोट गर्दी

शहरात नदीकाठावर शेकडोंच्या संख्येने बेदी उभारण्यात आल्या आहेत.

शहरातील पिंपरी, काळेवाडी, सांगवी,रावेत, मोशी, पिंपळे निळख, पिंपळे सौदागर येथील घाटावर मोठ्या संख्येने महिलांच्या वतीने पूजा करण्यात आली.

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.