Pimpri : संत तुकाराम नगर मधील फ्लॅटमध्ये लागली आग

एमपीसी न्यूज – संत तुकाराम नगर मधील एका फ्लॅटमध्ये सकाळी सातच्या (Pimpri) सुमारास एसीमधे शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली.

आग्निशामन दलाला या घटनेची वर्दी मिळताच सदर ठिकाणी पिंपरी अग्निशामन दलाची वाहने त्वरित दाखल झाली. जवानांनी होज पाइपचा वापर करुन आगीवर नियंत्रण मिळवले.

Pune News : जेजुरी गड पुनर्विकासासाठी 109 कोटींचा निधी मंजूर

या आगीमध्ये घरातील फर्निचर, बेड व कचऱ्यास आग लागली होती. याशिवाय कोणतीही जीवित हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.