Pimpri : पिंपरीत जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- अजित पवार गटाचे प्राबल्य असलेल्या (Pimpri)पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

 

Alandi : कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासना कडून कार्तिकी यात्रेच्या पूर्व तयारीची पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष(Pimpri) तुषार कामटे, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, सुलक्षणा धर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.