Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिशनतर्फे शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिशनतर्फे(Pimpri )शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

बाल शिवाजी कलाकार शाहिर संग्रामसिंह उदय पाटील यांनी(Pimpri )शिवगर्जना करून पोवाडा सादर केला. प्रमुख व्याख्याते माजी अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीबद्दल प्रबोधन केले. शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही धक्का न लागू देता, स्वतः आणि मावळ्यांच्या बळावर स्वराज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते.

PCMC : महापालिकेचा हजार  8676 कोटींचा अर्थसंकल्प सादर; करवाढ, दरवाढ नाही

कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. उत्तम फाळके, प्रमुख उपस्थिती ॲड. प्रकाश निनाले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ विधज्ञ ॲड. अशोक रूपवते, ॲड. सुनिल माने, ॲड. सयाजी साळुंखे, ॲड. सूरज खाडे, ॲड. अरुण खरात, ॲड. किशोर अराडकर, ॲड. सुनील कडूस्कर, ॲड. समीर चव्हाण, ॲड. प्रतीक जगताप, ॲड. बी. के. कांबळे, ॲड. संगिता कुशलकर, ॲड. नारायण थोरात, ॲड. सत्यान नायर, ॲड. सविता तोडकर, प्रथम महिला अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, ॲड. सचिव अक्षय केदार, महिला सचिव ॲड. वर्षा तिडके, सहसचिव श्रीराम गालफाडे, ॲड. विशाल पौळ, ॲड. तेजस चवरे, ॲड. जयेश वाघचौरे, ॲड. नितीन तिडके, ॲड. सूर्यकांत शिंदे, ॲड. विनोद काळभोर, ॲड. प्रशांत बचुटे, ॲड. पदमावती पाटील, ॲड. सागर अडागळे, ॲड. विनोद आढाव आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.