Pimpri : एसआरए पुनर्वसन धारकांना मिळाली घरांची चावी

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव गणेशनगर एसआरए पुनर्वसन (Pimpri) धारकांना चावी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती डब्बू आसवानी, माजी नगरसेवक-संदीप वाघेरे, प्रभाकर वाघेरे, दत्ता वाघेरे, गिरीजादेवी कुदळे, निकिताताई कदम, ॲड.गोरक्ष लोखंडे, स्मिता सुरेश लोंढे, संतोष कुदळे, बाळा वाघेरे, रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, आनंदराव कुदळे, शारदा मुंढे, राजू भालेराव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते व गणेश नगर येथील नागरिक उपस्थित होते.

Punavale : शिवनेरी बसची तेलाच्या टॅंकरला धडक; बस चालक गंभीर जखमी

एसआरए पुनर्वसनचे काम हे पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र (Pimpri) राबविण्याचे चालू आहे. तसेच अतिशय जिकिरीचे असून सुरेश लोंढे यांच्या प्रयत्नातून ते पूर्ण झाले. त्यामुळे गोर गरीब झोपडपट्टी धारकांना स्वतःची पक्की घरे मिळाली. तसेच गोरक्ष लोखंडे यांचेही भाषण झाले.

कार्यक्रमास सिद्धार्थ पुजारी, राजेश धोत्रे, दशरथ मंजाळ, सौरव विधाटे, संतोष पवार, चरणदास वाघमारे, अंथनी जोशफ, राहूल शिरसाट, सागर संधू, शुभम खेरटकर, कपील लोंढे, राणी विधाटे, अनिता वाघमारे, सुनिता विश्वकर्मा, सीमा सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश लोंढे यांनी केले. आभार सिद्धाप्पा पुजारी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.