Pimpri : आस घनांच्या आगमनाची . . . . .

अमोल वाजगे

एमपीसी न्यूज – उन्हाळा संपला, आता पावसाळा सुरु झाला. ऋतू बदलला. मात्र, पावसाने अजून सुरुवात केली नाही. मागील दोन दिवसात पावसाच्या हलक्या सरी आल्या. पण, संपूर्ण उन्हाळ्यात व्याकुळ झालेला जीव एवढ्या पावसाने शांत झाला नाही. माणसांसह, पशू पक्ष्यांना देखील पावसाच्या आगमनाची आस लागली आहे. दिवसभर ढग भरून येत आहेत. सूर्य काही काळ ढगांच्या आड झाकला जात आहे. पण, घारीरातून घामाच्या धारा थांबण्याचे नाव घेत नाहीत. काहीजण भरलेल्या ढगांकडे बघून त्याच्या येण्याची वाट पाहतात. पण, काहीजण मात्र कुठेतरी पाणीसाठा शोधून त्यात डुंबून जातात. अशीच काही छायाचित्रे……

रावेत येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुलावर दाटलेले ढग.

रावेत येथील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुलावर दाटलेले ढग.

शहरातील पाणीसाठ्यात पाण्याची पातळी अतिशय कमी झाली आहे. पाणीसाठे देखील पावसाची आस लावून बसले आहेत.

आकाशात उंच भरारी मारणारे पक्षीही शेष पाणीसाठ्यात डुंबून जात आहेत.

उंच इमारतींवर घनदाटले.
रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणा-या जलवाहिनीतून पाणीगळती होते.
जलवाहिनीखाली अंघोळीचा गारवा अनुभवणारी मुले.
पवना नदीपात्रात काही ठिकाणी डोहांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेणारी मुले.

पवना नदीपात्रात काही ठिकाणी डोहांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेणारी मुले.             (सर्व छायाचित्रे :अमोल वाजगे )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.