Thergaon : पोलीस कॉन्स्टेबल निलम गायकवाड यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – थेरगाव येथील मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यामध्ये मुठा उजवा कालवा फुटला असता लहान मुले, महिला व ८ जणांचे प्राण वाचविणा-या पुणे महिला पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल निलम गायकवाड हिचा जिजाऊ प्रतिमा व संभाजी महाराज ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी लहु लांडगे, सतीश काळे, ज्ञानदेव लोभे, अक्षय गायकवाड, विनोद घोडके, भैय्यासाहेब गजधने, रशिद सय्यद, सतीश कदम, अंतिम जाधव, सिद्धार्थ शिवशरण, सुमीत डोंगरे, संतोष बादाडे, बाळासाहेब नवगिरे, अनिकेत पारकर, सचिन मस्के, सुमित वाघमारे, विशाल पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.