Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत  आज  यवतमाळ दौऱ्यावर आहेत.   यवतमाळ  जवळच्या भारी शिवारात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी ( Prime Minister Narendra Modi ) पंतप्रधानांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे.

Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

आज दुपारी 4 वाजता पंतप्रधानांची सभा होणार आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या जवळपास दोन लाखांवर महिला या सभेस उपस्थित राहतील असा अंदाज  आहे.महिला मेळाव्यासह पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृतिस्थळाचे लोकार्पण, वर्धा-कळंब रेल्वेचे लोकार्पण आदी महत्त्वाचे कार्यक्रमही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची माहिती ( Prime Minister Narendra Modi ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.