Pune : जय शिवसमर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज – जय शिवसमर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते करण्यात आले.

रास्ता पेठेतील मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी दत्ताभाऊ जाधव (चेअरमन), सीमा पानसंबळ, विजय चोरडिया, सागर गायकवाड, अतुल कोकाटे, सतीश नरळे, सुमित जाधव, सोहम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या दिनदर्शिकेच्या १००० प्रती वाटण्यात येतील, असे यांनी नमूद करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.