Pune : दशभुजा गणपती मंदिराजवळ रिक्षावर झाड पडून 4 जण जखमी

एमपीसी न्यूज – कोथरुड येथे दशभुजा गणपती मंदिराजवळ ( Pune ) एका रिक्षावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत.आज ( शनिवार ) सकाळी 09.15 वाजता ही दुर्घटना घडली.अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 

Pune : पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार पुणे – लातूर विशेष रेल्वे गाडी

अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोथरूड परिसरात दशभुजा गणपती मंदिराजवळ  रिक्षावर झाड पडून दुर्घटना झाली.या घटनेत रिक्षाचे मोठं नुकसान झाले आहे. 4 जण जखमी झाले आहेत.अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल ( Pune ) केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.