Pune : गणेश पेठ येथे गादी कारखान्याला आग, आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज –  पुण्यातील गणेश पेठ (Pune )दारुवाला पुला जवळ असलेल्या गादी काराखान्याला आज (सोमवारी) सकाळी आग लागली.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी  दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Maval : पार्थ पवार यांचे चाललंय काय?

घटनास्थळी 2 अग्निशमनच्या गाड्या व 2 वॉटर टँकर दाखल झाले असून आग विझवली जात आहे. या आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकलेले (Pune ) नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.