Pune : लाकडी पेट्या बनविणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट मुळे आग

एमपीसी न्यूज – लाकडी पेट्या तयार करण्याच्या कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना पुणे-सातारा रस्त्यावरील चौगुले इंडस्ट्रीजजवळ आज, पहाटे ३ च्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.