Pune : शिवरायनगर येथे नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – आमदार माधुरी मिसाळ यांच्या आमदार विकास निधीतून (Pune) नगरसेविका रूपाली धाडवे यांच्या पाठपुराव्याने अप्पर 276 ओटा व आंबिकानगर, शिवरायनगर येथे नवीन ड्रेनेज लाईनच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Pune : रस्त्यावर वाहणाऱ्या मैला पाण्याच्या ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण

पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या कामाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी माजी नगरसेविका रुपालीताई धाडवे, माजी नगरसेवक दिनेश धाडवे, प्रशांत दिवेकर,विश्वास ननावरे, स्थानिक नागरिक आमिरभाई शेख, तबसुमभाभी शेख, मनोज दहिभाते, स्वातीताई दहिभाते, परदेशीताई, लकडे ताई व स्थानिक नागरिक बंधू,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.