Pune : पुरंदर तालुक्यातील चिकणेवाडीत बकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला ; 5 बकऱ्या मृत्युमुखी

एमपीसी न्यूज – पुण्यातील पुरंदर तालुक्यातील चिकणेवाडी  येथे  बकऱ्यांवर बिबट्याने ( Pune ) हल्ला केला आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात 5 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.

 

Pimpri : नेहरुनगर येथे ‘खेळ रंगला पैठणीचा’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील चिकणेवाडी येथील दादा महानवर यांच्या बकऱ्यांवर बिबट्याने काल संध्याकाळी साडे सहा वाजता हल्ला केला . या हल्ल्यात 5 बकऱ्या मृत्युमुखी पडल्या. तर काही बकऱ्या जखमी झाल्या ( Pune ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.