Pune : पुण्यात तब्बल 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त

एमपीसी न्यूज – पुण्यात तब्बल 4  कोटी रुपयांचे ( Pune) अमली पदार्थ पोलिसांनी  जप्त केले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने  ही कारवाई केली आहे.

Pune : वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिरामध्ये 84 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करांचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणले आहे. 3  ड्रग्स तस्करांना  अटक करत  पुणे पोलिसांनी  तब्बल 4 कोटी रुपयांचे एम डी ड्रग्स जप्त केले ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.