Pune : कामशेतजवळील रेल्वे फाटक चार दिवस बंद

एमपीसी न्यूज : पुणे – लोणावळा रेल्वे (Pune) मार्गावरील कामशेत व तळेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान असलेले रेल्वे फाटक (क्रमांक 43 नाणेगेट) दुरुस्तीचे कामानिमित्त सोमवार, 19 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजता रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

या कालावधीत रस्ते वाहतुकीसाठी रेल्वे फाटक क्रमांक 42 ( वडिवले गेट ) चा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.