Pune : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोफत बसेसची सोय

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक उपाययोजनेकरिता खासगी वाहने वापर करता येत नाही. दिनांक 25 मार्च ते 31 मार्च २०२० या कालावधीत ‘पीएमपीएमएल’ने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.