Browsing Tag

pmc

Pune : कोरोनाला आटोक्यात आणा, निधी कमी पडणार नाही : अजित पवार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या वॉर रूम…

Pune : कोरोनाचे संकट संपलेले नाही, पुणेकरांनी काळजी घ्यावी : महापौर

एमपीसी न्यूज - आज, शुक्रवारी शहरात चार हजारांच्या पुढे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे हे संकट संपले नसून, पुणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले.माजी उपमहापौर, नगरसेवक ऍड. प्रसन्न जगताप यांनी हिंगणे,…

Pune : कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महापौरांनी विश्वासात घ्यावे : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज - पालकमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा पुणे शहरातील कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महापौरांनी विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी केली.स्थायी समितीच्या…

Pune: डॉक्टर, पोलीस, महापालिका यांच्या प्रयत्नांमुळे कोरोना आटोक्यात- गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, महानगरपालिका, प्रशासकीय अधिकारी, पोलीस कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करत असल्याबद्दल खासदार गिरीश बापट यांनी धन्यवाद दिले. ते घेत असलेल्या परिश्रमामुळे कोरोना पुण्यामध्ये…

Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांचा सर्व पक्षीय नेत्यांशी संवाद

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट भयंकर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी राजकीय नेत्यांशी गुरुवारी सकाळी संवाद साधला. राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकाराने स्मार्ट सिटी कार्यालयात ही बैठक…

Pune : क्षेत्रीय कार्यालयस्तरावर आढावा घेऊन कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची दिशा ठरविणार :…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालय स्तरांवर दि. १३ ते १६ मे या कालावधीत संपूर्ण आढावा घेउन पुढील प्रभावी उपाययोजनांची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मनपाचे सभागृह नेते धिरज घाटे यांनी सांगितले.…

Pune : शहरात आज 168 जणांना डिस्चार्ज; 7 मृत्यू, 87 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार शहरात कोरोनाबाधित नवीन रुग्णांची दिवसभरातील संख्या 87 झाली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाला. 168 जण ठणठणीत बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या…

Pune: अंत्यसंस्कारासाठी ‘ऑनलाईन पास’ सुविधा उपलब्ध

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने अंत्यसंस्कारासाठी स्मशान दाखला देण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पीएमसी केअर या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करता येतील. महापालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मयत पास आवश्यक असतो.क्षेत्रीय…

Pune : कोरोनामुळे पंतप्रधान आवास योजना, भामा – आसखेड योजनेसह अनेक प्रकल्प रखडले

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असून त्याचा फटका विकासकामांनाही बसला आहे. सर्वसामान्य पुणेकरांसाठी अतिशय महत्वपूर्ण असणारी पंतप्रधान आवास योजना, समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय, भामा - आसखेड,…

Pune : महापालिकेला कोरोनाचा फटका; मिळकत कराचे उत्पन्न कमी

एमपीसी न्यूज - कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सध्या केवळ 102 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. 2020 - 21 चा तब्बल 1 हजार 511. 75 कोटी एवढा मिळकत कर जमा होणे…