India News – ‘रिअल मी’च्या नवीन ‘लो बजेट’ फोनचे भारतामध्ये लाँच 

एमपीसी न्यूज – रिअल मी सी 53 चे बुधवारी (दि 19) संपूर्ण भारतामध्ये विक्रीसाठी लाँच झाले. फोन आपण स्थानिक विक्रेते, फ्लिपकार्ट अथवा रिअल मी च्या अधिकृत वेबसाईटवरून घेऊ शकतो. रिअल मीची सी सिरीज ही नवीनच लाँच झाल्याने हे फोन लो बजेट आहेत व ग्राहकांच्या खिश्यासाठी अनुकूल देखील आहेत.

Pune News : पुणे पालिकेने शुल्क वेळेत न दिल्याने डायलिसिस सेवेवर परिणाम; केंद्र बंद अथवा (करार रद्द) करण्याची आवश्यकता नाही : लायन्स क्लबचे स्पष्टीकरण

 

फोनची किंमत व वैशिष्ट्ये

किंमत – 9,999 – 10,999

रॅम व स्टोरेज – 4-6 जीबी रॅम व 64-128 जीबी स्टोरेज

डिस्प्ले – 6.74 इंचांचा एचडी डिस्प्ले. 90 हॉटस्टार रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्सचा टच रेट

प्रोसेसर – युनिसोक टी612 एसओसी

कॅमेरा – मागील बाजूस 108 मेगापिक्सल चा प्राथमिक कॅमेरा व बी अँड डब्ल्यू लेन्स. पुढील बाजूस 8 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा

बॅटरी – 5,000 एमएएच च्या बॅटरी सह 18 W चे फास्ट चार्जिंग

रंग -चॅम्पियन गोल्ड (सोनेरी) आणि चॅम्पियन ब्लॅक (काळा)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.