India News – ओप्पो रेनोचे तीन मॉडेल्स झाले भारतामध्ये लाँच

एमपीसी न्यूज – ओप्पोने स्वतःची रेनो सिरीज सोमवारी (दि 10) भारतामध्ये लाँच केली. या सिरीजमध्ये (India News)  ओप्पो रेनोचे रेनो 10, रेनो 10 प्रो व रेनो 10 प्रो+ हे तीन मॉडेल्स आज भारतमध्ये लाँच झाले आहेत.

PCMC : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा; नागरिकांची जनसंवाद सभेत मागणी

ओप्पो रेनो 10 प्रो –

किंमत – ₹39,999 /-
रॅम व स्टोरेज – 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज
डिस्प्ले – 6.74 इंचांचा अमोल्ड डिस्प्ले व 120 हर्टझचा रिफ्रेश रेट
प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन 778 जी
कॅमेरा – 50 मेगापिक्सेल सोनी आयमेक्स 890 चा प्राथमिक सेन्सर, एक 64 मेगापिक्सएलची टेलिफोटो लेन्स,  8MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स याचा रिअर कॅमेरा आहे व 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
बॅटरी – 4600 एमपीएचची बॅटरी सह 80 W चा सुपरफास्ट चार्जेर.
रंग – ग्लॉसी पर्पल (जांभळा) व सिल्व्हेरी ग्रे  (राखाडी)

ओप्पो रीनो १० प्रो +

किंमत – ₹54,999
रॅम व स्टोरेज –  12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज
डिस्प्ले – 6.7 इंचाचा स्क्रीनचा ओल्ड अमोल्ड डिस्प्ले सह 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट
प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन 8+ जनरेशन 1 प्रोसेसर
कॅमेरा – 50 मेगापिक्सल सोनी आयमेक्स 890 चा प्राथमिक सेन्सर, एक 32 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स याचा रियर कॅमेरा व 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा
बॅटरी – 4700 एमएएच ची बॅटरी सह 100 W चा सुपरफास्ट चार्जर
रंग – ग्लॉसी पर्पल (जांभळा) व सिल्व्हेरी ग्रे  (राखाडी)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.