Pune : समाविष्ट 11 गावांतील कर कमी करा ; महापालिका आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज – समाविष्ठ ११ गावांतील कर कमी करावा, अशी मागणी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी हवेली तालुका कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, सरपंच पोपटराव खेडेकर, शेखरभाऊ मोरे, प्रविणबाप्पू दांगट पाटील, रोहीदास भिलारे, मिलींद पोकळे, अनिल वांजळे, कपिल भाडळे, प्रदीप बेलदरे, योगेश मते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.