_MPC_DIR_MPU_III

Lonavala : राम कदम यांचा शिवसैनिकांकडून निषेध

एमपीसी न्यूज – भाजपचे आमदार राम कदम यांच्या बेताल व्यक्तव्याच्या विरोधात लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी राम कदम यांच्या निषेधार्थ घोषणा देत महिलांनी कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारले. 

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

यावेळी मा.जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, मा.शहरप्रमुख राहुल, मारुती खोले, शीलाताई खत्री, सौम्या शेट्टी, लीला मावकर, वंदना मोरे, सुनीता शिळावणे, सुमती पिंजण, हेमंत मेणे, नरेश काळवीट, योगेश गोसावी, दिनेश वीर, विशाल पाठारे, रिकी मते यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.