Browsing Tag

आग

Pune : शनिवारवाड्याजवळ आग ; अग्निशमन दल रवाना

एमपीसी न्यूज - शनिवारवाड्याजवळ असणा-या चौपाटीमागे एका बिल्डिंगमधे अचानक आज (दि.१२) अाग लागली. आगीचे कारण अद्याप समजलेले नसून घटना स्थळी अग्निशमन दल रवाना झाले आहे.सदर आग विझली असून कुलिंगचे काम सुरु आहे. त्या घरात एक कुटूंब राहात असून…

Pimpri : जागेच्या वादातून टपरी पेटवली; दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज - जागेच्या वादातून किराणा दुकानाची टपरी पेटवून दिली. यामध्ये दुकानातील साहित्यासह दुकानात बांधलेल्या दोन शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 11) अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळ घडली.रफीक चांदसाहेब शेख (वय 27,…

Pune : कोथरुड कचरा डेपोला भीषण आग; अग्निशमन दलाकडून 2 फायरगाड्या दाखल

एमपीसी न्यूज - पुण्यातील कोथरुड कचरा डेपो येथे भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून 2 फायरगाड्या तर खाजगी टँकर व जेसीबी घटना स्थळी रवाना झाल्या आहेत.

Chikhali : चिखलीत कच-याला आग

एमपीसी न्यूज - चिखली येथे साचलेल्या कच-याला आग लागली. ही घटना आज (रविवार) दुपारी साडेपाचच्या सुमारास रिव्हर रेसिडेन्सी जवळ घडली.अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेपाचच्या सुमारास चिखली मधील रिव्हर रेसिडेन्सी येथे…

Pune : पीएमपीएल बसने अचानक घेतला पेट; बस जळून खाक (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज - पीएमपीएल बसने अचानक पेट घेतल्यामुळे बस जळून खाक झाल्याची घटना आज मंगळवारी (दि.30) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजीनगर येथील संचेती हॉस्पिटलसमोरील पुलावर घडली आहे. ही बस विश्रांतवाडीवरून कोथरूडच्या दिशेने चालली होती.…

Pune : एसटीने घेतला पेट; अग्निशमन जवानाच्या तत्परतेमुळे वाचले १९ प्रवाशांचे प्राण

एमपीसी न्यूज - सुट्टीसाठी गावी निघालेल्या पुणे अग्निशामक दलातील कर्तव्यतत्पर जवानामुळे पेट घेतलेल्या एसटीमधील १९ प्रवाशांचे प्राण वाचले. पुणे ते महाबळेश्वर या मार्गावर धावणाऱ्या एसटी बसच्या केबिनमधे आज सकाळी जुन्या कात्रज बोगद्याजवळ आग…

Hinjawadi : चुलीवर स्वयंपाक करताना स्फोट; मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - चुलीवर स्वयंपाक करत असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाक करत असलेली मुलगी गंभीर भाजली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास बावधन येथील मर्सिडीज बेंझ शोरूमच्या मागे घडली.हसीना (वय 15) असे जखमी मुलीचे नाव आहे.…

Thergaon : थेरगावातील ट्रान्सफॉर्मरला आग; दुचाकी, टेम्पो जळून खाक

एमपीसी न्यूज - थेरगाव, येथील शिवशंभो सोसायटीच्या पाठीमागील ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागलेल्या आगीत एक दुचाकी, टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना आज (शनिवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.…

Chinchwad : टेम्पोत ठेवलेल्या भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेल्या टेम्पोला अचानक आग लागली ही भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवले होते. या साहित्याला अचानक आग लागली. ही घटना आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड मधील मोहननगर येथे घडली. सुदैवाने या घटनेत…

Chakan : भंगारातील जुन्या मोटारी भस्मसात

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गालगतच्या चाकण (ता. खेड) येथील भंगार दुकानातील सुमारे दहा जुन्या मोटारींना आग लागल्याची घटना शनिवारी (दि.१५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.या दुकानातील कामगारांनी व अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी आग…